पत्रकार श्याम तिवारी, सुनील नवले, विलास गुंजाळ यांचा कार्यगौरव व्हॉईस ऑफ मीडिया; शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पत्रकारिता हे व्रत मानून गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेरातील तिघा ज्येष्ठ पत्रकारांचा शनिवारी कार्यगौरव
Read more