महसूल विभाजनाच्या ‘व्हायरल’ प्रस्तावात ‘छेडछाड’ केल्याचा संशय! आमदार अमोल खताळ यांचा गंभीर आरोप; ‘वैफल्यातून’ प्रकार घडल्याचीही जहरी टीका..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अपर तहसील कार्यालय व्हावे अशी लोकांचीच मागणी आहे. मात्र त्यात समावीष्ट गावांबाबत नागरिकांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय

Read more