रेल्वेमार्ग बदलण्यामागे ‘वरिष्ठ’ पातळीवरचे कारस्थान! आमदार खताळांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा; तर, आमदार तांबेंकडून जनआंदोलनाची चाचपणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भूसंपादनाच्या निम्म्या-अर्ध्या प्रकियेपर्यंत पोहोचलेल्या ‘पुणे-नाशिक’ या देशातील पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात अचानक बदल करुन तो अहिल्यानगरमार्गे वळवण्याचा

Read more