साकूरच्या ओढ्यावर बांधलेली ‘अलिशान’ इमारत होणार भूईसपाट! संगनमताने झाले होते अतिक्रमण; सामाजिक कार्यकर्त्याच्या लढ्याला अखेर यश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेवून वाट्टेल ते करण्याची प्रवृत्ती बळावत असल्याच्या असंख्य घटना समोर येत असताना

Read more