दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली! संगमनेर पोलिसांची कामगिरी; चौघे ताब्यात, दोघे पसार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर हाणामार्या, चोर्या, सोनसाखळी लांबवण्याचे प्रकार अशा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या संगमनेर शहरातून दिलासादायक वृत्त हाती आले आहे.
Read more