वैभवशाली शहरातील सर्व रस्ते मान्सूनच्या पाण्याखाली! तासाभरापासून शहर ठप्प; मान्सूनची पदार्पणातच धुवॉधार बॅटींग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सोमवारी कोकण किनारपट्टीसह मुंबई व उपनगरं आणि पश्चिम महाराष्ट्राला व्यापणार्या मान्सूनचे आज संगमनेर तालुक्यातही जोरदार आगमन झाले.
Read more