बोट्याच्या स्वस्त धान्य दुकानात भ्रष्टाचारी सग्यासोयर्यांची मांदियाळी! चौदा हजार किलोंची परस्पर विल्हेवाट; पुरवठा अधिकार्यांची भूमिकाही संशयास्पद..
श्याम तिवारी, संगमनेर आपल्या पदाचा आणि पाटीलकीचा सदुपयोग गावातील गोरगरीबांच्या उद्धारासाठी करण्याऐवजी त्याचा दुरुपयोग करुन आपल्याच सग्यासोयर्यांच्या कशा तुंबड्या भरल्या
Read more