संगमनेरच्या ब्रिटीशकालीन पोलीस वसाहतीचे भाग्य उजळणार! उपअधीक्षकांकडून मोजणीचा अर्ज; आमदार तांबेंचा सभागृहातून पाठपुरावा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर ब्रिटीश राजवटीपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्थित्यंतरासह विकासाची साक्ष देणार्‍या, या प्रवासात मात्र स्वतः उपेक्षित राहिलेल्या संगमनेरच्या

Read more