संगमनेर तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानांमध्ये मोठा गैरव्यवहार? हजारों किलोंचे शिल्लक धान्यसाठे गुडूप; पुरवठा विभागाचे मात्र कानावर हात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर देशभरात गेल्या दहा वर्षांपासून ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत’ अंत्योदय आणि प्राधान्य गटातील गोरगरीबांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण केले

Read more