जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला ‘स्थगिती’ देण्यास सर्वोच्च नकार! पाणी सोडावे की नाही जलसंपदा संभ्रमात; उच्च न्यायालयातील सुनावणीनंतरच न्यायालयीन निर्णय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे गोदावरी उर्ध्वभागातील धरण समूहातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशानंतर दिवसोंदिवस नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा
Read more


