गुहा येथील मारहाणीच्या निषेधार्थ राहुरी तहसीलवर मोर्चा टाळ-मृदंगाच्या गजरात जावून प्रशासनाला कारवाईच्या मागणीचे दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक वाद प्रकरणात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२१) राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Read more

