‘तो’ पिकअप पळविणार्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल! तहसीलदारांच्या रखवालीत होते महिनाभर वाहन; मग दोषी अधिकार्यांवर कारवाई कधी?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर बेकायदा वाळू वाहतूक करणार्या पिकअप टेम्पोला शनिवारी धांदरफळ शिवारात भीषण अपघात होवून त्यात चालकाचा बळी गेला होता.
Read more