व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल 25 साक्षीदार तपासले; सुमारे पाचशे पानांचे दोषारोपपत्र
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर राज्यभर गाजलेल्या व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध गुरुवारी (ता.10) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Read more
