संगमनेर मर्चंट्स बँक निवडणुकीत व्यापारी एकताची विजयी सलामी! अनाठायी खर्च टाळून निवडणूक बिनविरोध करण्याची सभासदांमधून वाढती मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या संगमनेर मर्चंट्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत छाननीनंतर 39 उमेदवारांचे 56 अर्ज शिल्लक राहिले

Read more

शारदा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी! नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी; उपाध्यक्षपदी रोहित मणियार

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालक

Read more

महेश पतसंस्थेला दोन कोटी अकरा लाखांचा निव्वळ नफा! सीए. कैलास सोमाणी; पारदर्शी कारभारातून वर्षभरात ठेवींमध्ये लक्षणीय वाढ

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरातील छोट्या व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणार्‍या महेश नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी

Read more

शारदा सहकारी पतसंस्थेला 4 कोटी 35 लाखांचा विक्रमी नफा गिरीश मालपाणी; पारदर्शकतेच्या जोरावर संस्थेच्या ठेवी दोनशे कोटींवर नेण्याचा संकल्प

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहराच्या व्यापार क्षेत्राला दिशा देणार्‍या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदार व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आगामी वर्षभरात

Read more

महसुली उत्पन्नात संगमनेर तालुक्याने मोडला आपलाच विक्रम! तहसीलदार अमोल निकम; बावीस कोटी वीस लाख रुपयांची विक्रमी वसुली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शेतसारा, अकृषक कर, नजराणे यासह गौणखनिजाची रॉयल्टी आणि दंडातून संगमनेरचा महसूल विभाग यंदाही मालामाल झाला असून तालुक्याने

Read more

आनंदवार्ता! ‘महारेल’ने भूसंपादनावरील स्थगिती उठवली! बहुउद्देशीय प्रकल्प; भूसंपादनाचे थांबलेले काम पुन्हा झाले सुरु..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकर्‍यांना देण्यासाठीच्या निधीची कमतरता निर्माण झाल्याने गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशनने (महारेल) नाशिक,

Read more

सामान्य व्यक्तीला कोट्यधीश करण्याची म्युच्युअल फंडात क्षमता ः कडलग ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ कार्यशाळेतून डॉक्टरांना आर्थिक साक्षरतेचे धडे

नायक वृत्तसेवा, संगमनेर क्रिप्टो चा खेळ संपलेला आहे, कोणततीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो

Read more

राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा अपहार नऊ जणांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपी फरार

नायक वृत्तसेवा, राहुरी राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाख 62 हजार 78 रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक

Read more

कोविडमध्ये जीव गमावलेल्या सहकारी बँकांच्या कर्जदाराचे ‘ऋण’ माफ! सहकार आयुक्तांचे सहकारी बँकांना आदेश; मालमत्ता तारण असलेल्या कर्जदारांचा समावेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या कालखंडात देशभरातील लाखों नागरिकांचा संक्रमणातून बळी गेला. अनेक कुटुंबांचा आधारच कोविडने हिरावल्याने त्यांच्यावर

Read more

एस. आर. थोरात समूहामार्फत 11 कोटी 85 लाख बँकेत वर्ग कायम दूध उत्पादकांच्या हिताचाच निर्णय होईल ः थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर येथील एस. आर. थोरात दूध समूहामार्फत मागील 29 वर्षांची परंपरा जपत दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध दर फरकासोबत

Read more