साईनगरीत दहा दिवसांत ऑक्सिजन प्रकल्प, आरटीपीसीआर लॅब ः बगाटे तदर्थ समितीची मंजुरी; मान्यतेसाठी प्रस्ताव उच्च न्यायालयात पाठविला
नायक वृत्तसेवा, शिर्डी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दानशूरांच्या मदतीने शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प, आरटीपीसीआर चाचण्यांची
Read more






