एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचची कार्यकारिणी जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचचे राज्याध्यक्ष एल. पी. नरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे त्रैवार्षिक जिल्हा मेळावा नुकताच पार पडला. सदरच्या एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचच्या जिल्हा मेळाव्यासाठी महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे यांनी शुभेच्छापर भेट देऊन नवनियुक्त अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडक 50 प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपूर्ण काळजी घेऊन मेळावा घेण्यात आला.

याप्रसंगी राज्य सरचिटणीस प्रवीण शेरकर, राज्य मार्गदर्शक डी. एम. रेपाळे, जिल्हा नेते रावसाहेब दरेकर, जिल्हाध्यक्ष सुभाष तांबे, जिल्हा सरचिटणीस परशुराम आरु, कार्याध्यक्ष सुजीत बनकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आप्पासाहेब बेरड, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक खेंडके, पारनेर तालुकाध्यक्ष रोहिदास वाबळे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील अनेक एकल शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी नंदकिशोर रहाणे, कार्याध्यक्ष हेमंत लोहकरे, सरचिटणीसपदी जिजाभाऊ नेहे, कोषाध्यक्षपदी प्रकाश भागवत, कार्यालयीन चिटणीसपदी जयराम पावसे, सहसचिवपदी संदीप पर्बत, प्रसिद्धीप्रमुखपदी सोमनाथ मदने, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भागवत, सुनील घुले, बाळासाहेब लांडगे, नानासाहेब देव्हारे, संतोष शेळके, राजेश नवले, गोरक्षनाथ गागरे, संघटकपदी पंढरी उगलमुगले, ज्ञानदेव वावरे, तान्हाजी वाजे, सुभाष गायकवाड, नरेश रागीर, हनुमंता अडांगळे, मनोहर सूर्यवंशी, सोपान शेटे, संतोष उपरे, नानासाहेब देव्हारे, नंदू शिंदे, किरण कटके, प्रदीप राहणे, जोशी बाळू, म्हस्के सूर्यभान, अरुण जाधव, विश्वनाथ वाबळे, वामन खेमनर, सुरेश गुळवे, बाळासाहेब भागवत, कोते लक्ष्मण, कुर्हाडे गणपत, बाबासाहेब शिरोळे. संगमनेर तालुका समता प्राथमिक शिक्षक मंडळ कार्यकारिणीही सर्वानुमते घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संतोष कुलाळ, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कौटे, सरचिटणीसपदी लक्ष्मण हांडे, कोषाध्यक्षपदी सुनील पवार, कार्यालयीन चिटणीस अण्णासाहेब शिंदे, सह सचिवपदी अशोक सोनवणे, प्रसिद्धीप्रमुखपदी ज्ञानदेव दाते, उपाध्यक्षपदी सतीश भुतांबरे, तात्याराम गव्हाणे, आप्पासाहेब वाकचौरे, रमेश डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, फारूक मोमीन, संघटकपदी बाबासाहेब आहेर, रमेश निघुते, अशोक माळी, इग्नाती शेळके, राजेंद्र सोनवणे, भास्कर मोहिते, अरुण कासार, रमेश वाळूंज, वैभव जोशी, बालम शेख, दत्तात्रय दिवेकर, गोरख उगलमुगले, दत्तू मुंढे, विलास साळुंके, भाऊसाहेब रांधवण, बाळासाहेब खताळ, मच्छिंद्र मेढे, रामनाथ तांगडकर, संपत मोरे, मनोहर साळवे, दत्ता वाकचौरे, भाऊसाहेब सुपेकर. तर संगमनेर तालुका एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच महिला आघाडी (संघटना) कार्यकारिणीही घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षा सुनंदा कानवडे, कार्याध्यक्षा दीपाली रेपाळ, सरचिटणीस सुवर्णा दानवे, कार्यालयीन चिटणीस कल्पना दिवटे, सहसचिव मनीषा डोखे, आणि प्रसिद्धीप्रमुखपदी भाग्यश्री बडदे, उपाध्यक्षा मंगल थोरात, सविता राहाणे, वंदना नजन, संगीता डोईफोडे, संघटकपदी शर्मिला डावरे, उषा पांगरकर, सुनंदा बोर्हाडे, हेमलता काकड, पार्वती गाडेकर, कल्पना कुटे, मुक्ता गाडेकर, बेल्हेकर प्राजक्ता, आशा लांडगे, संगीता पुंडगे, योगिता वडनेरे, कल्पना बिडवे, ज्योती वाघमारे, पद्मा चिंधे.

