कुख्यात ‘सलीम-अलीम’सह सहाजणांची ‘टोळी’ पकडली! संगमनेर पोलिसांची दमदार कामगिरी; दरोड्याच्या तयारीवरच घातला घाला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर वाढत्या गुन्हेगारी घटनांमधून वारंवार भंग होणार्या शांततेत चोर्यांसह घरफोडीच्या घटनांचीही भर पडल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण
Read more
