महावीर मेडिकेअरचा संगमनेरात शानदार शुभारंभ

महावीर मेडिकेअरचा संगमनेरात शानदार शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील 38 वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर महावीर मेडिकेअर (होलसेल) या फर्मने आता संगमनेर तालुक्यात पदार्पण केले असल्याची माहिती या फर्मचे संचालक रोनक भळगट व राजेंद्रकुमार भळगट यांनी दिली.

संगमनेर बस स्थानकानजीक असलेल्या अकोले बाह्यवळण रस्त्यावरील कीर्ती संकुलात या फर्मचा शानदार उद्घाटन सोहळा नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार वैभव पिचड, प्रा.एस.झेड.देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उद्योगपती गिरीश मालपाणी, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, अ‍ॅड.के.डी.धुमाळ, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, उद्योजक कांतीलाल गांधी, डॉ.जितेंद्र कटारिया, विजय सारडा, फुलचंद भळगट, गिरजाजी जाधव, अनिल गायकवाड, प्रा.बाळासाहेब मेहेत्रे, संदीप चोथवे, दत्तात्रय देशमुख, अरुण सावंत, सचिन आवारी, नारायण कलंत्री, सुमतीलाल भंडारी, डॉ. मुठे, डॉ.तेजस शहा, श्याम करवा, नवनीत कोठारी, महेश पितळे, संदेश जाजू, दिलीप पारख, विनोद गांधी, अ‍ॅड.ए.के.गुगळे, अ‍ॅड.शेलोट, बंटी राजपाल, राजेश मालपाणी, चेतन कर्डिले व आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी रोनक भळगट यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Visits: 197 Today: 1 Total: 2166939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *