ना.विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथे राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते विजय डेंगळे, लक्ष्मण चोपडे, भास्कर तांबे,दत्तात्रय गिरी, सुभाष डेंगळे, अनिल तळोले, सचिन तळोले, मंगेश तळोले, रावसाहेब माळी, लहानु माळी, राजेंद्र माळी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 131 Today: 1 Total: 1101401
