शकुंतला डोंगरे यांचे निधन

शकुंतला डोंगरे यांचे निधन
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी येथील शकुंतला विठ्ठल डोंगरे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर येथीलच अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्व.डोंगरे यांच्या पश्चात पती, दीर, सात मुली, नातू असा मोठा परिवार आहे. तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रवींद्र डोंगरे यांच्या त्या काकू होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Visits: 376 Today: 1 Total: 2127885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *