कांदा निर्यातबंदीविरोधात राष्ट्रवादीची अकोलेत निषेध फेरी

कांदा निर्यातबंदीविरोधात राष्ट्रवादीची अकोलेत निषेध फेरी
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कांदा निर्यात बंदीच्याविरोधात शुक्रवारी (ता.18) शहरात निषेध फेरी काढून केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.


आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुकेश कंबळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, सचिव विकास बंगाळ, ज्येष्ठ नेते संपत नाईकवाडी, युवकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, ज्येष्ठ नेते सुरेश खांडगे, उपाध्यक्ष आर.के.उगले, युवक जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळुंज, अकोले युवक उपाध्यक्ष निखील नवले, खजिनदार चंद्रकांत नवले, ओबीसी अध्यक्ष रामनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते बबन तिकांडे, शिक्षक सेल सचिव सुखदेव शेटे, शहर युवक उपाध्यक्ष पराग वाडगे, सहकार सेल तुकाराम गोर्डे, युवक कार्याध्यक्ष सुनील दराडे, युवक सचिव राज वाकचौरे, संदीप शेणकर, कार्यकारिणी सदस्य शिवाजी नाईकवाडी, मारुती भांगरे, शहर युवक सरचिटणीस संतोष नाईकवाडी, उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, संजय देशमुख, रामहरी चौधरी, पंकज नाईकवाडी, हर्षल वाकचौरे, हरिभाऊ फापाळे, सचिन पवार, अल्पसंख्याक सेल अकीब शेख, महेश शेलार, विकास वाकचौरे, बापू चौधरी, अनिकेत रुपवते, प्रशांत भालेराव, सतीष शिंदे, सुनील आंबरे, विजय देशमुख, तान्हाजी देशमुख आदी पदाधिकारी व कार्याकर्ते उपस्थित होते.

Visits: 91 Today: 2 Total: 1102437

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *