कोपरगाव शहर शिवसेना प्रमुखपदी दडीयाल

कोपरगाव शहर शिवसेना प्रमुखपदी दडीयाल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निष्ठावान कार्यकर्ते उपशहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांची नियुक्ती नुकतीच शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी केली आहे, अशी माहिती नगर उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली आहे.


विधानसभा संघटक अस्लम शेख, एसटी कामगार सेना शहराध्यक्ष भरत मोरे, युवा नेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, व्यापारी सेना तालुकाप्रमुख योगेश मोरे, उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, सलीम पठाण, संतोष झावरे, गुरमित दडीयाल, योगेश जगताप, उपशहर प्रमुख गगन हाडा, भूषण पाटणकर, विभाग प्रमुख विकास शर्मा, इरफान शेख, वाल्मिक चिने, आकाश कानडे, दिलीप आरगडे, अक्षय वाकचौरे, अक्षय नन्नवरे, गोपाळ वैरागळ, मयूर खैरनार, विजय शिंदे, सचिन मोरे, विजय सोनवणे, समीर शेख, वसीम शेख, मुन्ना मन्सूरी, मयूर शिवदे, जयेश हसवाल, अंकुश आढाव, श्रीपाद भसाळे, सनी डहाके, रोहित बरदे, दीपक बरदे, दीपक मरसाळे, विजय शिंदे, अजय दिवटे, सचिन मोरे आदिंसह शहरातील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडीचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शशीकांत गाडे, राजेंद्र दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 79720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *