रक्ताळलेल्या ऊसपट्ट्याला ‘बिबट रेस्क्यू पथका’चा दिलासा! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा; आधुनिक यंत्रसामग्रीसह 24 तास तैनाती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, मुळा-प्रवरा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेल्या आणि सहकाराचे नंदनवन मानल्या जाणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याला

Read more