हारदे महाराज आश्रमाच्या गादीचा वाद पेटण्याची चिन्हे! संगमनेरमध्ये धार्मिक संघर्षाची ठिणगी; समाधीच्या भूमीपूजनास भक्तगणांचा विरोध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संतांची आणि वैराग्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सध्या एका प्रतिष्ठित धार्मिक संस्थानाच्या गादीवरुन

Read more