संगमनेरच्या मालपाणी नगरमध्ये धाडशी घरफोडी! बंगल्याचे कुलुप तोडून प्रवेश; साडेसहा लाखांचे दागिने गायब..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही काळात शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये एकसारखी वाढ होत असताना त्यात आता घरफोड्यांच्या घटनांचाही समावेश होवू लागला आहे.
Read more


