आंबेडकरी संघटनांच्या आंदोलनासाठी पोलिसांचा ‘रास्ता रोको’! नियोजन शून्य कारभाराचा आणखी एक नमूना ; सामान्य संगमनेरकरांसह बस प्रवाशांनाही मोठा मनस्ताप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात बूटफेक करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहासह अनुसूचित जाती
Read more
