सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती देणं पोलिसांना भोवलं! आमदार अमोल खताळ यांचा औचित्याचा मुद्दा; पोलीस उपाधीक्षकांसह निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर वारंवार पोलीस कारवाया होवूनही गेल्या दहा वर्षांपासून सुरुच असलेल्या संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यांनी मंगळवारी विधानसभेचे सभागृह गाजवले. आमदार
Read more



