संगमनेरच्या कसायांना शहर पोलिसांचे सुरक्षाकवच! पोलीस उपाधिक्षकांचीही दिशाभूल; तडीपारीच्या प्रस्तावातच फेरफार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गोवंश हत्येच्या कारणाने राज्यात वारंवार बदनामी होणार्या संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्यांना संगमनेर शहर पोलिसांकडून सुरक्षाकवच प्रदान करण्यात
Read more
