छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावरुन संगमनेरात रंगला कलगीतुरा! सरकारकडून एक कोटीचा निधी; अश्वारुढ की सिंहासनाधिश्वर यावरुन संभ्रम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह नियोजित स्मारकावरुन संगमनेरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि
Read more