संगमनेरात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस! धर्मांतरण करुन अत्याचार; सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पंधरवड्यापूर्वी घारगावमध्ये घडलेल्या कथीत ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर सत्याचा प्रकाश पडला असून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Read more