गुंजाळवाडीतील शेतशिवारांमध्ये लोंबकळताहेत वीजवाहक तारा! वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; ग्राहकसेवेच्या नावाने बोंबाबोंब..
नायक वृत्तसेवा, संगमनेर भरमसाठ बिलांची आकारणी करुनही अखंडीत पुरवठा आणि ग्राहकसेवेच्या बाबतीत ठणठणपाळ असलेल्या राज्य वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा आता
Read more