गणेश विसर्जन व पैगंबर जयंतीचा जुलूस एकाच दिवशी! प्रशासनासमोर मोठा पेच; जिल्हा पोलीस अधीक्षकांची शिष्टाई फळाला येणार?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्सवात गणेशोत्सवाचे मोठे महत्त्व आहे. राज्याच्या घराघरात आणि कोनाकोपर्यात साजर्या होणार्या या उत्सवाला यंदा १९
Read more