इतिवृत्ताच्या मुद्द्यावर अडखळली शांतता समितीची बैठक! पोलीस अधीक्षक राकेश ओला; मुस्लिम समाजाने अन्य ठिकाणचे अनुकरण करावे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पुढील आठवड्यात सुरु होणारा गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या दिवशी येणारा ईद-ए-मिलादचा सण या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका
Read more