पालिकेच्या नूतन उपनगराध्यक्षांनी तुडविले नामदार थोरातांचे संकेत! पदभार स्विकारताच बसस्थानकावर झाला पुन्हा ‘फ्लेक्स’ संस्कृतीचा जन्म..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर बसस्थानकाच्या आवारात आपल्याच कार्यकर्त्यांनी उभारलेले आपलेच ‘फ्लेक्स’ काढून ‘आदर्श’ निर्माण करणार्‍या महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे संकेत

Read more