श्रीरामपूर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींवर प्रशासक

श्रीरामपूर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींवर प्रशासक
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील 30 ऑगस्टला मुदत संपत असलेल्या 15 ग्रामपंचायतींवर गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे.


यामध्ये मुठेवाडगाव शाखा अभियंता बाळू भालेराव, खानापूर अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा कासार, खोकर शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, वडाळा महादेव कृषी विस्तार अधिकारी ए.बी.पावसे, मातापूर अंगणवाडी पर्यवेक्षिका आशादेवी लिप्टे, महांकाळवाडगाव शाखा अभियंता नारायण गोराडे, भेर्डापूर शाखा अभियंता एन.बी.ठोळे, नायगाव जी.बी.गुंजाळ, टाकळीभान विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग, वळदगाव अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा शिंदे, मालुंजे शाखा अभियंता आर.एस.पिसे, गळनिंब कृषी अधिकारी आर.व्ही.कडलग, बेलापूर खुर्द विस्तार अधिकारी एम.एस.अभंग, पढेगाव विस्तार अधिकारी एन.आर.शेटे, बेलापूर बुद्रूक शाखा अभियंता एस.एस.गडधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Visits: 110 Today: 1 Total: 1110948

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *