पळसखेडे येथे नूतन शाळा खोलीच्या कामाचा शुभारंभ

पळसखेडे येथे नूतन शाळा खोलीच्या कामाचा शुभारंभ
संगमनेर ः समनापूर जिल्हा परिषद गटातील पळसखेडे येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून 9 लक्ष 50 हजार रुपयांच्या नवीन शाळा खोली आणि पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाचा नुकताच जिल्हा परिषद सदस्य तथा दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी सरपंच आशा कांडेकर, उपसरपंच रोहिदास वाघ, ठेकेदार अजय उगले, ग्रामसेवक दीपक तायडे, गोरख कांडेकर, रावसाहेब कांडेकर, गंगाधर कांडेकर, विष्णू ढोले, शंकर लहरे, भिमाजी कांडेकर, योगेश कांडेकर, आनंदा जोंधळे, प्रदीप कांडेकर, संपत कांडेकर, ज्ञानेश्वर कांडेकर, बस्तीराम कांडेकर, मुख्याध्यापिका जाधव, शिक्षक कडलग, अनाप, दिघे, मंडलिक आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Visits: 234 Today: 1 Total: 2165744

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *