ओम मयूरला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील नामवंत सुवर्णपेढी असलेल्या अशोक चौकातील ओम मयूर ज्वेलर्सला १८ जुलै ते २७ जुलै दरम्यान ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत सोने आणि चांदीचे दागिने खरेदी केले.

येथील अशोक चौकातील ओम मयूर ज्वेलर्स तर्फे दि.१८ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान ग्राहकांना विशेष सवलत देण्यात आली होती. यामध्ये 22C HUID हॉलमार्क (916) चैन, ब्रेसलेट या तयार सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ४० ते ५० टक्के सूट देण्यात आली होती. त्याचबरोबर बांगडी, गंठण, नेकलेस या तयार दागिन्याच्या मजुरीवर देखील ३० ते ४० टक्के पर्यंत सूट देण्यात आली. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी ओम मयूर सुवर्ण पिढीने दिलेल्या या ऑफरचा फायदा घेत उदंड प्रतिसाद दिला.

Visits: 128 Today: 1 Total: 1114196
