हिरो दुचाकीच्या बुकिंगवर हमखास भेटवस्तू जिंकण्याची संधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाहन उद्योगातील सुप्रसिद्ध हिरो कंपनीने नुकताच वर्धापन दिन साजरा केला. यामध्ये आकर्षक योजनांचा भरणा होता. त्यानंतर पुन्हा कंपनीने ग्राहकांसाठी नवीन योजना आणली आहे. 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत फक्त 1 हजार रुपये देऊन दुचाकी बुकिंग केल्यास आश्वासित भेटवस्तूंसह 10 ग्रॅम सोन्याचे नाणे, सॅमसंग स्मार्टफोन, हिरो मर्चेंडाइज जिंकण्याची संधी मिळणार आहे. तर आजच शहरातील पद्मावती हिरोला भेट देऊन दुचाकी बुक करा आणि हमखास भेटवस्तू मिळवा असे आवाहन संचालक सुमित मणियार यांनी केले आहे.

असंख्य ग्राहकांचे दुचाकीचे स्वप्न हिरो कंपनीने पूर्ण केले आहे. नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनानिमित्त खास योजना आणलेल्या होत्या. यास प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत फक्त 1 हजार रुपये देऊन दुचाकी बुकिंग केल्यास आश्वासित भेटवस्तूंसह 10 ग्रॅम सोन्याचे नाणे, सॅमसंग स्मार्टफोन, हिरो मर्चेंडाइज जिंकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी आजच संगमनेर शहरातील पद्मावती हिरोला भेट देऊन दुचाकी बुक करा आणि हमखास भेटवस्तू मिळवा.

Visits: 44 Today: 1 Total: 411813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *