स्थायीच्या बैठकीतच मुख्याधिकार्‍यांच्या कारभाराची ‘उलटतपासणी’! सत्ताधारी नगरसेवकांकडूनच प्रश्‍नांचा भडिमार; प्रशासनाऐवजी राजकीय ‘कठपुतली’ झाल्याचा आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पालिकेचा कारभार सुरळीत चालविण्याची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे, त्याच प्रशासनाच्या प्रमुखांच्या कारभाराची ‘उलटतपासणी’ सत्ताधारी नगरसेवकांनाच करावी लागावी,

Read more