संगमनेरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागणीला ‘ब्रेक’! श्रीरामपूरच्या अधिकार्यांचा नकारात्मक अहवाल; शासकीय निकषांचा संशयास्पद अर्थ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राच्या नकाशावर आर्थिक, व्यापारी आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रगतशील असलेल्या संगमनेर तालुक्याला परिवहन विभागाने मोठा धक्का दिला आहे.
Read more
