मामा म्हणतात ‘जेथून बंद झाला तेथून’; भाचा म्हणतो ‘व्हाया अकोले’! रेल्वेमार्गावरुन थोरात-तांबे यांचा परस्परविरोधी सूर; आंदोलनात उतरलेल्या रेल्वेप्रेमींसमोर नवा संभ्रम..
श्याम तिवारी, संगमनेर पुणे-नाशिक रेल्वेचा ‘सरळमार्ग’ राजकारणाच्या वळणावर पोहोचला असतानाच आता या प्रकल्पासाठी लढणार्या दोन प्रमुख नेत्यांच्या मागण्यांमध्येच वळण पडल्याचे
Read more

