सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाला खंडपीठाचा ‘ब्रेक’! संगमनेरच्या शेतकर्यांचा न्यायालयीन लढा; प्रांताधिकार्यांच्या निवाड्यांना थेट आव्हान..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या प्रस्तावित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागात सुरु असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला आता न्यायालयीन वळण
Read more
