‘साखर सम्राटांच्या’ बालेकिल्ल्यात आता तीन खासदार? गुरुवारपासून राजधानीत संसदेचे विशेष अधिवेशन; अहिल्यानगर जिल्ह्याचा राजकीय नकाशा बदलणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर उद्यापासून सुरु होणार्या संसदेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण देशासह अहिल्यानगर जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. केंद्र सरकार
Read more
