शिर्डीत पुन्हा ‘गद्दारी’चा प्रयोग की सत्तेसाठी ‘कोलांटउडी’? खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या ‘शिंदेशाही’ भोजनाने जिल्ह्याच्या राजकारणात संशय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘डिनर डिप्लोमसी’ला लावलेली हजेरी,
Read more
