आरोग्य अधिकार्यानंतर आता तालुका पोलीस निरीक्षकही संशयात! निमगाव भोजापूरमधील ‘मुन्नाभाई’चा दवाखाना; दुसर्यांदा गुन्हा घडूनही अटकेपासून संरक्षण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर निलंबित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांच्या एकाच ठिकाणच्या प्रदीर्घ सेवेतून संगमनेर तालुक्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा सुळसुळाट
Read more
