संगमनेरच्या राजकारणात ‘एमआयएम’ची एन्ट्री! कथीत विकास आघाडीचे विरोधकांकडे डोळे; महायुतीचा फैसला मात्र मुंबईतूनच होणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु होवूनही राजकीय निर्णयाअभावी फारशा चर्चेत नसलेल्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आता नवा ‘ट्विस्ट’ आला
Read more

