आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडला विकासाचा रोड मॅप! पाच वर्षात पन्नास वर्षांचे ‘व्हिजन’; लोकविचारातून विकासाच्या दिशेने प्रवास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून संगमनेरातही त्याचे प्रतिबिंब बघायला मिळत आहे.

Read more