संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या पारड्यात? ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाचा उमेदवार; भाजपकडून मात्र दोन डझन इच्छुक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यात प्रदीर्घकाळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात या निवडणुका महायुती व

Read more