महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर आता माजीमंत्री बाळासाहेब थोरातही पोलीस ठाण्यात..! आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद; शहर पोलीस ठाणे निवडणुकीच्या केंद्रस्थानी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या धांदरफळ मधील सभेच्या मंचावरुन वसंत देशमुख नामक कथीत पुढाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण
Read more