घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणार्यांवर संक्रांत! उपअधिक्षकांच्या पथकाकडून छापे; फास्टफूड व्यावसायिकांची पळापळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मोठ्या कालावधीनंतर संगमनेर शहरातील हॉटेल, हातगाड्यांवरील फास्टफूड, खाद्य पदार्थ, चहा व वाहनांनासाठी बेकायदा घरगुती गॅसचा वापर करणार्यांविरोधात
Read more